Random Video

Parna Pethe COOKS Tamil Nadu Style Special Recipe at Home | पर्णकडून शिका तामिळनाडूची स्पेशल भाजी

2021-04-26 3 Dailymotion

अभिनेत्री पर्ण पेठेने तामिळनाडूमधील कच्च्या केळ्यापासून बनवल्या जाणाऱ्या एका स्पेशल भाजीची रेसीपी चाहत्यांसोबत शेअर केलीये. पाहूया ही खास रेसिपी या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale